बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
सदगुरू शिष्य म्हणजे गुरुपौर्णिमा शिष्य गुरू पोर्णिमेच्या दिवशी गुरु पुजन करून आत्मनंदाची अनुभुती करून घेतात सदगुरू ज्ञान हे शिष्याच्या जीवनातील प्रकाश ज्योत आहे स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने मागील २३ वर्षा पासून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम अखंड निस्वार्थ पणे मुख मे हो राम नाम. राम सेवा हाथ मे हे ध्येय घेऊन अखंडपणे सुरू आहेदरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा गुरू पोर्णिमा निमित्त दिं २६-६-२०२३ सोमवार ते दिं ४-७-२०२३ मंगळवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या स्व. प्रमिला बाई देशमुख यांच्या घरी करण्यात आले होते या मध्ये दररोज सकाळी ९ ते १ सामुहिक ज्ञानेश्वरी पारायण दु ५ ते ६ हरिपाठ, रात्री ८-९ श्री शिवाय नमस्तुभ्यम सामुहिक जप ९ ते १० सदगुरू स्त्रोत्र पारायण, भजन तसेच दिं ३-७-२०२३ सोमवार सकाळी ९ ते ११ पारायण नामस्मरण, १२ वा माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने यांच्या हस्ते महाआरती करून गुरू पोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली रात्री ८ ते ११ भजन दिं ४-७-२०२३ मंगळवार रोजी सकाळी १० वा सामान्य रुग्णालय येथे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान वाटप करण्यात आले, दुपारी १२ ते ३ महाप्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आलीयावेळी माजी नगराध्यक्ष गणेशभाऊ माने, राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक विकास सर पाटील, नरेंद्रभाऊ मावळे, सेवा निवृत्त पी एस आय शेषराव जी अंभोरे, लायन्स क्लब अध्यक्ष किशोर गरड, कृष्णाभाऊ ठाकूर,महेंन्द्र पाठक,उमेश सरोदे,रमाकांत गलांडे,विकास चव्हाण, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा,गोपाल ठाकूर,विनोद भाऊ सुकाळे,श्याम पाडोळे.अरूण भाऊ कडवकर,दिलीप भाऊ झापर्डे,सुभाष शेळके, लालाजी सांगळे,विक्की सारवान,नंदकिशोर बरदिया,महेंन्दभाऊ मावळे,बंटी देशमुख,अभिषेक झापर्डे,विरल चुनेकर,विनोद देशमुख, विक्की देशमुख,अमोल पवार,विनोद ढवळे, दादा ठाकूर,सचिन ठाकूर,सुशिलाबाई आवलकर, पार्वतीबाई सुकाळे, संगिता बाई वाघोळे, वर्षाताई देशमुख, ईन्दुबाई गायकवाड, आशाबाई अंधारे, मंगला बाई बावस्कर, शकुंतला बाई ढवळे, जया बाई सुकाळे, पुष्पाताई पवार, जयश्री ताई झापर्डे, देशमुख,बेबीताई आवलकर,अंबिकाबाई काटकर, पुष्पा बाई सरोदे, विद्याताई सरोदे,करूणा देशमुख,जोशना देशमुख,नंदा देशमुख,स्वाती गायकवाड,दिक्षा विभुते,शालीनी देशमुख,ईशा शिंदे,मंगला मुंग्यालकर, सुनिता जाधव, लता देशमुख,शोभा थोरात, अश्विनी देशमुख,वृषाली इंगळे,चित्रा आवटे, माया देशमुख,व भजनी मंडळाचे सर्व सदस्य व परीसरातील नागरीकांची उपस्थिती होती मागिल २३ वर्षी पासुनमंडळाच्या वतीने १२ ही महीने अन्नदान, गोरगरिबांना थंडीच्या दिवसात ब्लँकेट वाटप, दिवाळी ला मिठाई व नमकीन वाटप, वृक्षारोपण, रक्तदान, असे अनेक सामाजिक व धार्मिक उपक्रम राबविले जात आहेअशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचे वतीने देण्यात आली.