विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र सुर्यपूत्र भैयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर यांच्या स्मृतीदिना निमित्त#_सुर्यपुत्र समाज गौरव पुरस्कार-2023 व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रम चे आयोजन भीम पर्व फाउंडेशन खामगांव च्या वतीने दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले असून गौरव कतृत्वाचा, गौरव नेतृत्वाचा, गौरव यशाचा, गौरव ज्ञानाचा, या स्वरुपात सामाजिक, संस्कृतीक,साहित्य, शैक्षणिक, राजकीय, ईत्यादी क्षेत्रात आपल्या कतृत्वाचा ठसा समाज मनावर बिंबवणारे व्यक्ती चा सन्मान व्हावा यासाठी सदर कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मानवतावादी विचारांना आदर्श मानून सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक पत्रकारिता व विविध जनसेवेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना व्यक्तीचा सन्मान करण्यात यावा हा मानस समोर ठेऊन सुर्यपुत्र समाज गौरव पुरस्कार-2023 तसेच 10 /12 वी च्या परिक्षेत 80% पेक्षा अधिक गुण मिळविल्या विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम चे आयोजन सोमवार दि. 17 सप्टेंबर, 2023रोजी सुर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या स्मुर्ती दिनानिमित्त…खामगांव येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात होणारं आहे.-आपणास विनंती आहे की,सुर्यपुत्र समाज गौरव पुरस्कार-2023या पुरस्कारासाठी ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले प्रस्ताव पाठवावा तसेच 10/12वी परीक्षेत 80% अधिक गुण प्राप्त करून यशस्वी झालेल्या विध्यार्थी यांनी आपली गुण पत्रिका माहिती आमच्याकडे दि. 10 आक्टोंबर 2023 पर्यंत 7038969756 /9552618793 या व्हाट्सअपच्या नंबरवर पाठवा
—–सूचना
1. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रामधील कोणताही नागरिक माहिती पाठवू शकतो.
2. पुरस्काराचे स्वरूप : मानाचा फेटा, सन्मानचिन्ह.
3.सामजिक ,शैक्षणिक, सांस्कृतीक, राजकीय, साहित्य पत्रकारिता अश्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मान्यवर या पुरस्कारासाठी विचाराधीन असल्यामुळे ज्यांची माहिती प्रथम येईल त्यांचाच प्रथम विचार केला जाईल.
4.निवड स्वातंत्र्य निवड समितीकडे राखीवअसेल अधिक माहितीसाठी संपर्कगिरीश उमाळे 7038969756/9552618793 स्वप्नील तायडे -असे आवाहन करण्यात आले आहे