मांडवगण फराटा : प्रतिनिधी
मांडवगण फराटा ता. शिरूर श्री वाघेश्वर विध्याधाम प्रशालेतील विद्यार्थ्यांचा शिरूर तालुक्यात कुस्ती स्पर्धेत डंका.निमगाव म्हाळुंगी ता शिरूर येथे २५/८/२०२३ रोजी आंतरशालेय तालुका कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश मिळाले. जिल्हा स्थरिय कुस्ती स्पर्धे साठी ८ मल्लांची निवड झाली.
१७ वर्षाखालील मुली(मल्ल)
१)कांबळे संस्कृती (५७किलो)वजन गटात प्रथम
२)माली रोशनी (६५किलो)वजन गटात प्रथम
३)निंबाळकर विशाखा (७३किलो)वजन गटात प्रथम
१७ वर्षा खालील मुले
१)प्रणव गवळी (७१किलो)वजन गटात प्रथम
२) गणेश चौघुले (११० किलो)वजन गटात प्रथम
१९ वर्षा खालील मुले(मल्ल)
१)राज शेलार (६५किलो)वजन गटात प्रथम
२)किरण कांबळे (८१ किलो)वजन गटात प्रथम
३)महेश गव्हाणे (९२किलो) वजन गटात प्रथम
१४ वर्षा खलील मुले
१)हर्षद पवार (३८किलो)वजन गटात द्वितीय
२)साहिल शितोळे (३८किलो)वजन गटात तृतीय
१७ वर्षा खालील मुली (मल्ल)
१)साळुंके वैष्णवि (४६किलो) वजन गटात द्वितीय
२)राजगुरू पायल (४९किलो)वजन गटात तृतीय
१९ वर्षा खालील मुली (मल्ल)
१)स्वप्नाली तोरणे (५१ किलो)वजन गटात द्वितीय
१७ वर्षा खालील मुले (मल्ल)
१)पृथ्वीराज होळकर( ५१किलो)वजन गटात द्वितीय
१९ वर्षा खालील मुले
१) अनिकेत राठोड (८०किलो)वजन गटात द्वितीय
तसेच तालुका स्थरिय योगासन स्पर्धेत श्री वाघेश्वर विध्याधाम प्रशाला मांडवगण फराटा १४ वर्षा खलील गटात १) कारखीले अथर्व भागवत (५ वा)क्रमांक
२) शिंदे वेदांत पतंगराव (६ वा) क्रमांक या विद्यार्थ्यांची जिल्हा स्थरिय स्पर्धेत निवड झाली.
सर्व यशस्वी व सुवर्ण पदक विजेत्यांचे शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी स्वागत केले.
प्राचार्य रामदास चव्हाण ,उपप्राचार्य जयंत जोशी,पर्यवेक्षक गणपत बोत्रे
क्रीडाशिक्षक राजेंद्र कांबळे ,मल्हारी उबाळे,दादासाहेब उदमले,विजय कराळे, एन.डी. गवळी,मिलिंद निंबाळकर, स्वाती दळवी मॅडम यांनी प्रशिक्षण दिले. गावातील शिरूर केसरी मल्ल स्वप्नील शितोळे, संदीप गिर्हे,पै.प्रकाश गव्हाणे, दिपक कोळपे,रामभाऊ कोळपे,तात्या कोळपे,मल्ल ग्रा.पं भाऊसाहेब कोळपे,तंटामुक्ती उपाध्यक्ष रामभाऊ जगताप ,किसन पवार यांनी मुलांना कुस्तीतील डावपेच शिकविण्यात मोलाचे मार्गदर्शन केले. प्रशालेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.