बहिष्कृत भारत
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
No Result
View All Result
बहिष्कृत भारत
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
Home क्रीडा चळवळ

राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्काराने चिखली मधून चौघांना विविध क्षेत्रात पुरस्कार

रघुनाथ गवई by रघुनाथ गवई
December 2, 2023
in चळवळ
0
राज्यस्तरीय ज्ञानपंख गौरव पुरस्काराने चिखली मधून चौघांना विविध क्षेत्रात पुरस्कार
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

शर्मा, काळे, डोंगरदिवे व महाजन विविध पुरस्काराने सन्मानित

बुलढाणा : समता ग्रामीण विकास प्रतिष्ठान आणि आपले ज्ञानपंख वृत्त पत्र आयोजित राज्य स्तरीय गौरव पुरस्कार सोहळाचे आयोजन दिनांक ३० नोव्हेंबर २०२३ रोजी सिल्लोड येथे संपन्न झाले होते. यामध्ये चिखली येथील पत्रकार योगेश शर्मा यांना राज्यस्तरीय लेखणीची धार उत्कृष्ट पत्रकार ज्ञानपंख गौरव पुरस्कार, संतोष काळे पाटील यांना राज्यस्तरीय युवा उदयोजक सन्मान गौरव पुरस्कार, प्रशांत डोंगरदिवे यांना अनाथाचा आधार सन्मान गौरव पुरस्कार तर सारंग महाजन यांना सामाजिक कार्यकर्ते ज्ञानपंख गौरव पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.सविस्तर असे कि पत्रकारिता च्या माध्यमातून गोर गरीब जनतेला न्याय देत अन्यायला वाचा फोडत विविध वृत्तपत्र व टेलिव्हीजन सोबत जणसामान्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देत सर्वांना आपलंस करीत शून्यातून विश्व् निर्माण करणारे चिखली तालुका पत्रकार संघांचे अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय लेखणीची धार उत्कृष्ट गौरव पुरस्कार देण्यात आला. तर मौजे भोकर येथील प्रतिष्ठित आई वडिलांच्या पुण्याई ने व स्वतः च्या मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर अत्यल्प कालावधीत स्वयंम उद्योगाच्या माध्यमातून आजच्या नवं युवकां समोर एक नवा आदर्श निर्माण करीत अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून स्वतः च्या पायावर उभे केले असे कष्टाळू व प्रगतशील युवा उद्योजक संतोष काळे पाटील यांच्या कार्याची दाखल घेत यशस्वी युवा उद्योजक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बहुजन चळवळीत गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम करीत आज तुकाराम आश्रय वृद्धाश्रम च्या माध्यमातून बेघर निराधार बेवारस वयोवृद्ध आजी आजोबा ची निःस्वार्थ निरंतर सेवा प्रशांत डोंगरदिवे करीत आहे त्यांना अनाथाचा आधार जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच सारंग महाजन यांनी गर्वी फाउंडेशन च्या वतीने शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात काम करत आहे तसेच मेडिकल कॅम्प मेडिकल चेकअप वृक्षारोपण करणे अत्यंत कमी दरात कॉम्प्युटर कोर्स उपलब्ध करून दिले अशा सामाजिक कार्यकर्ता माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सारंग महाजन ज्ञानपंख गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच पत्रकार योगेश शर्मा, संतोष काळे पाटील, प्रशांत डोंगरदिवे व सांरंग महाजन यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याने सर्वच स्तरावरून त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षाव होता असून सर्वत्र कौतुक होत आहे.

Previous Post

लक्ष्मण तुरेराव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

Next Post

भिमराया तुम्ही का सोडूनी। चालले

रघुनाथ गवई

रघुनाथ गवई

Next Post
ओबीसी चे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

भिमराया तुम्ही का सोडूनी। चालले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

0
पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

0
चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

0

पुनश्च हरिः ॐ !

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्माबाद आरक्षण बचाव संघर्ष समिती भेटणार ता.प्र.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्माबाद आरक्षण बचाव संघर्ष समिती भेटणार ता.प्र.

April 7, 2025

येवला: अंगणगाव येथील घरकूल जागेचा प्रश्न मार्गी उपोषण मागे

March 27, 2025
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन

February 19, 2025
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाची महावितरणकडून दखल! लेखी आश्वासन देऊन तात्कळ वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे आंदोलन मागे

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाची महावितरणकडून दखल! लेखी आश्वासन देऊन तात्कळ वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे आंदोलन मागे

February 19, 2025

Recent News

Facebook Twitter Google+ Youtube RSS

बहिष्कृत भारत

बहिष्कृत भारत

दादाराव नांगरे

कार्यकारी संपादक

डॉ बाबासाहेबानी चालविलेले दुसरे पाक्षिक "बहिष्कृत भारत" डिजिटल मीडिया-न्युज पोर्टल च्या रुपात आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
ज्यात बाबासाहेबानी लिहलेल्या सर्व लिखानाचे तसेच संपादकीय लेखाना समाविष्ट करत आहोत.डॉ बाबासाहेबांना अपेक्षित चळवळीच्या लेखकांसाठी आणि पत्रकारांसाठी बहिष्कृत भारत हक्काचा प्लॅटफॉर्म असेल .
त्याचबरोबर बाबासाहेबाना अपेक्षित पत्रकारिता, दर्जेदार आणि निष्पक्ष बातम्या सुद्धा इथं वाचू शकता .

Follow Us

© 2022 Copyright | All Right Reserved Design and Developed by Bluesquare Technology

No Result
View All Result

© 2022 Copyright | All Right Reserved Design and Developed by Bluesquare Technology