धर्माबाद ( प्रतिनिधी) धर्माबाद तालुक्यातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे ग्राम रोजगार सेवक यांच्यामार्फत केली जातात. यांच्यावतीने जाॅब कार्ड असणाऱ्यांचे मस्टर बनवून पंचायत समितीकडे सादर केले जाते हे अतिशय कठीण काम ग्राम रोजगार सेवक अतिशय कमी मानधनावर काम करतात त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते यासाठी सनदशीर मार्गाने शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी धर्माबाद तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. *तालुका अध्यक्षपदी *गणेश शंकरराव वाघमारे चिकनेकरउपाध्यक्षपदी शिवाजी नारायणराव जाधव ,सचिवपदी बाबुराव वासणीकर, तर कोषाअध्यक्षपदी गणेश दत्ता वाघमारे दिग्रसकर,सहसचिव शाईनाथ लालु मुतनवाड ,प्रसिध्दी प्रमुख शिरसे बुध्दीवंत . यांची बिनविरोध निवड पंचायत समिती धर्माबाद येथे झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित संघटनेची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मान्यवरांचा हेतूचित सत्कार करण्यात आला. या बैठकीस रुपेश झंवर mis Co -ordincter जिल्हाअधिकारी कार्यालय नांदेड ,मा .अजिंक्य सुर्यवंशी गटविकास अधिकारी पंचायत समिती धर्माबाद,तांञिक अधिकारी श्रिरंग वाघमारे ,प्रियंका लोहगावकर ,कार्यक्रम अधिकारी दिपक मामडे ,डाटा आप्रेटर अतिख कुरेशी ,मग्रारोहयो चे लिपीक माधव वानोळे , तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या निवडीबद्दल व्यंकट पाटील पवार ,माधव पा.इंगळे ,विनोद पाटील जोगदंड ,आबासाहेब शेनपुंजे, . गणेश दत्ता वाघमारे दिग्रसकर, चंद्रकांत भुमकर ,गंगाधर गायकवाड ,शाईनाथ मुत्यनवाड ,भिमराव खंदारे प्रकाश मस्के ,गणेश बोयवाड,शिरसे बुध्दीवंत ,देविदास वाघमारे ,प्रविण वाघमारे ,आनंदा जगजेकर ,शेख गौसमिया ,सुनिल अंगलवार ,बालाजी संबटवाड , दारणावार ,देविदास वाघमारे ,हाणमंत वाघमारे, भिमराव खंदारे ,विश्वनाथ मोकमपल्ले ,प्रताप कदम ,सुभेदार तुरेराव ,मारोती सावडकर ,मोहन निरगुडे ,मारोती पंदोड ,संतोष शिवशेट्टे ,शंकर हाणमंतु,बस्वेश्वर शिवशेट्टे , अदी मान्यवर ,व सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.