गोदावरीबाई गंगाधर वाघमारे आतकुरकर (वय 82 वर्षे) रा. फुलेनगर धर्माबाद यांचे आज शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दिनांक 1 डिसेंबर 2024 रोज रविवारी दुपारी 12.00 वाजता बौद्ध स्मशानभूमी फुलेनगर धर्माबाद येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले (दिलीप, उमाकांत, डॉ. प्रशांत) एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जी. बी. वाघमारे आतकुरकर यांची पत्नी होत.2024 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांचा अंत्यविधी दिनांक 1 डिसेंबर 2024 रोज रविवारी दुपारी 12.00 वाजता बौद्ध स्मशानभूमी फुलेनगर धर्माबाद येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले (दिलीप, उमाकांत, डॉ. प्रशांत) एक मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे. जी. बी. वाघमारे आतकुरकर यांची पत्नी होत.