धर्माबाद (वार्ताहर) धर्माबाद येथील नारायण भिकाजी मुळे, नारायण हा खूपच हुशार, जिद्दी, मेहनती विद्यार्थी, यांची निवड B.S.F.मध्ये निवड मागील वर्षी 2023 मध्ये झाली . व तसेच 11 महिन्याचे प्रशिक्षण सुद्धा नवी दिल्ली येथे आज रोजी पूर्ण झाले दिनांक 16/12/2024 रोज सोमवार या दिवशी ,व तसेच पच्छिम बंगाल येथे पोस्टिंग देण्यात आली आहे. तरी त्यांचा वाढदिवस उद्या दिनांक 17/12/2024 रोज मंगळवार या दिवशी आहे या निमित्ताने मित्र मंडळी, कुटुंबातील सर्व नातेवाईक,धर्माबाद तालुक्यातील तमाम बांधव कडून वाढदिवसाच्या खास दिवशी, तुमचं आयुष्य प्रेमाच्या रंगांनी सजलेलं असो आणि प्रत्येक दिवस सुख आणि समृद्धीने भरलेला असो. तुमचं प्रत्येक व्रत आणि इच्छा पूर्ण होवो, आणि तुमच्या जीवनात सदैव आनंद आणि सुखाचा अनुभव मिळो व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील वाटचालीस शुभ कामना.