धर्माबाद- धर्माबाद तालुक्यातील दैनिक वृत्त युगांतर चे धर्माबाद तालुका प्रतिनिधी नागनाथ पा माळगे यांनी पत्रकार क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे. नागनाथ पाटील माळगे युवा पत्रकार यांचे काल दिनांक 18 तारखेला या दिवशी निवासी ग्रामीण अपंग समिश्र व्यवसाय प्रशिक्षण केंद्र धर्माबाद या शाळेमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रम निवासी मूकबधिर विद्यालय सर्व कर्मचारी व विद्यार्थी तसेच निवासी अपंग विद्यालयातील विद्यार्थी ,निवासी मतिमंद विद्यालय विद्यार्थी, आणि निवासी शाळेतील र्विद्यार्थी हे कार्यक्रमाचे उपस्थित होते निवासी ग्रामीण अपंग समिश्र प्रशिक्षण केंद्र धर्माबाद मध्ये शाळेतील कर्मचारी श्री खान. आर.आर. श्री मिसाळे यु. आय.सर,श्री बगारे पी.एस.सर,कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश गिरी महाराज कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती मार्गदर्शक बाभळी बंधारा कृती समिती अध्यक्ष नागोराव पाटील जाधव रोशनगावकर ,माजी नगरसेवक संजय पवार,सदानंदजी देवके भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष , बाबुराव पाटील आलुरकर धर्माबाद पत्रकार संघटनेचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सतीश पाटील शिंदे, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पोतन्ना लखमावाड, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सर्पमित्र किरण गजभारे, पत्रकार बाबुरावजी गोणारकर,जोशी सर मु.अ.मूकबधिर विद्यालय, मा.आर.आर. प्राचार्य सर, पत्रकार लक्ष्मणजी येताळे, जावेद सर राष्ट्रवादी शहराध्यक्ष अजित दादा गट, नरेश अण्णा आरर्कलवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष, दीपक पाटील चोळाखेकर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अजित दादा पवार, पत्रकार पांडुरंग पांचाळ,मारुती पाटील धुपे,जी.एम, वाघमारे, आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, जेस्ट पत्रकार चंद्रभिम हौजेकर, चंदर मिसाळे सर, पत्रकार संजय झगडे, मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे,सोनू पाटील बनाळीकर,मनसे धर्माबाद तालुकाअध्यक्ष दत्तात्रय पाटील कावडे,शिवराज पाटील गाडीवान आपलं नांदेड, पत्रकार सौ.मिनाताई भद्रे, पत्रकार लालाजी ईमनेलू, पत्रकार गजानन कुलकर्णी, जेष्ठ पत्रकार सुधाकर दादा जाधव, जेष्ठ पत्रकार गंगाधर धडेकर, नारायण पाटील पवार,माधवराव पाटील माळगे, विठ्ठल हिमगिरे सर , सनद कुमार पाटील माळगे ,ललेश पाटील मंगनाळीकर, संतोष पाटील चोंडीकर, अनिल पाटील मुंडकर, पुरी महाराज, शंकर पाटील चोडीकर, पत्रकार सूर्यवंशी सर , गणपत पाटील संघावर मंगनाळीकर, लक्ष्मण पाटील शिरामणे, शेखर कमलाकर,जयराम जाधव,सुगद पहलवान, चिमण सोनकांबळे,करण स्वामी , बालाजी महाराज,उपस्थित मान्यवरानी नागनाथ पा माळगे यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद दिले. व्यंकटेश निवासी मूकबधिर विद्यालयातील शिक्षक दीपक चवरे सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहेत.सामाजिक कार्यकर्ते तथा अल्पावधीतच आपल्या आगळ्या वेगळ्या लेखन शैलिने धर्माबाद तालुका पत्रकारिता क्षेत्रात स्थान मिळवणारे युवा पत्रकार तथा दैनिक वृत्तपत्रांचे तालुका प्रतिनिधी नागनाथ पाटील माळगे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. गणेश गिरी महाराज, संजय दादा पवार, बाबुराव पाटील आलूरकर, सतिश पा शिंदे मित्र मंडळाने आयोजित केले होते.