बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
संपुर्ण भारतामधे कीमान 25 वर्षा पासुन कार्यरत असलेली एकमेव पत्रकारांची संघटना, आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ची महत्वपुर्ण बुलढाणा जील्हा स्तरीय मिटींग चीखली येथे शासकीय विश्राम गृह येथे आयोजीत करण्यात आली, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुन्ने व केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केन्द्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरे, तसेच केंद्रीय संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाशबापु देशमुख यांच्या आदेशावरुन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटींग घेण्यात आली , या मिटींग मधे बुलढाणा जील्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांनी दीले, तसेच या मिटींग मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन,संजय निकाळजे, बाळू वानखेडे, आम्रपाल वानखेड़े हे लाभले तसेच महेन्द्र हिवाळे , रवि मगर शेख अजहर,विशाल गवईमयूर मोरे,मच्छींद्र मघाडे आम्रपाल उत्तम वाघमारे शुध्दोधन ओंकार गवई ,सुनिल नामदेव मोरे व ईत्यादी मान्यवर उपस्थीत होतेआखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची जिल्हा स्तरीय बैठक चिखली येथे संपन्न, संपुर्ण भारतामधे कीमान 25 वर्षा पासुन कार्यरत असलेली एकमेव पत्रकारांची संघटना, आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ ची महत्वपुर्ण बुलढाणा जील्हा स्तरीय मिटींग चीखली येथे शासकीय विश्राम गृह येथे आयोजीत करण्यात आली, संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुन्ने व केंद्रीय महासचिव सुरेशराव सवळे, केन्द्रीय उपाध्यक्ष राजेंद्रजी भुरे, तसेच केंद्रीय संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलाशबापु देशमुख यांच्या आदेशावरुन बुलढाणा जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही मीटींग घेण्यात आली , या मिटींग मधे बुलढाणा जील्ह्यातील सर्व तालुक्यातील कार्यकारणी गठीत करण्याचे आदेश जिल्हा अध्यक्ष प्रताप मोरे यांनी दीले, तसेच या मिटींग मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणुन,संजय निकाळजे, बाळू वानखेडे, आम्रपाल वानखेड़े हे लाभले तसेच महेन्द्र हिवाळे , रवि मगर शेख अजहर,विशाल गवईमयूर मोरे,मच्छींद्र मघाडे आम्रपाल उत्तम वाघमारे शुध्दोधन ओंकार गवई ,सुनिल नामदेव मोरे व ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते