बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
राष्ट्रीय मानव अधिकार संघटना- बुलढाणा जिल्हाआज दिनांक 8 मार्च 2023 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय मानव अधिकार संघटना नवी दिल्ली शाखा बुलढाणा वतीने महाराष्ट्र राज्य मिडिया प्रमुख राजेंद्र लहाने यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण रुग्णालय चिखली येथे वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला भगिनींचा सन्मान पूर्वक सत्कार करण्यात आला* याप्रसंगी ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकीय अधिकारी माननीय डॉ राजपूत साहेब यांची उपस्थिती तसेच सत्कारमूर्ती डॉक्टर दिपाली जोशी माननीय सौ मंदाताई प्रकाश मुळे शेतकरी महिला माननीय शकीला बी बिस्मिल्ला बिस्मिल्ला खा गृहिणी डॉक्टर भावना कॅम्बल माननीय शेळके सिस्टर, पूनम मोरे सिस्टर माननीय सुरेखा मस्के सिस्टर सन्माननीय कावेरी मावशी सफाई कामगार माननीय सुरगडे सिस्टर तसेच याप्रसंगी सन्माननीय द्वारका काळे मॅडम समाजसेविका धनगर समाजात सन्मानानं नाव घेतले जाणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे तसेच माननीय स्वाती काळे आरोग्य विभागामध्ये कार्यरत असून गरिबांसाठी व पीडित महिलांसाठी नेहमीच पुढे असतात या शेगाव तालुका भोनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये आहे तसेच सन्मानपूर्वक चिखली तालुक्यातील खूप मोठे व्यक्तिमत्व असणाऱ्या सौ कल्पनाताई गोकुळ शिंगणे स्वर्गीय फुलसिंग बंडू शिंगणे मागासवर्गीय शिक्षण वक्रीडा बहुउद्देशीय शिक्षण इत्यादी मान्यवर उपस्थित होते त्याच बरोबर राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे राजेंद्र लहाने महाराष्ट्र राज्य मीडिया प्रमुख, सुखदेव बोर्डे बुलढाणा जिल्हा उपकार्याध्यक्ष , सुनील सालकुटे जिल्हा संपर्कप्रमुख , गजानन मेहत्रे बुलढाणा जिल्हा संघटक, हुसेन नासिर सर चिखली तालुका अध्यक्ष, गोकुळ भाऊ शिंगणे सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी *मोठ्या संख्येने उपस्थित होते