खामगाव येथून जवळच असलेल्या अंत्रज येथे श्री .सरस्वती इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद महाविद्यालय अंत्रज येथे आज 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री चोपडे तर शाळेचे अध्यक्ष श्री.श्रीकांत चोपडे स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक प्राचार्य डॉ. संजय आराख प्रा. कडूबा पैठने, अनिरुद्ध हिवराळे टेनस्कर मॅडम बेलोकार मॅडम महाले मॅडम,कोळी मॅडम, बगाडे मॅडम. व विद्यार्थी यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेलोकार मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन टेनेस्कर मॅडम यांनी केले आहे