बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा महिला आघाडी खामगाव तालुक्याच्या वतीने रक्तदान व भव्य आरोग्य शिबिर शनिवार दिनांक 11 मार्च रोजी वारकरी भवन चोपडे यांचा मळा खामगाव येथे यशस्वीरित्या पार पडलाअध्यक्षस्थानी श्री विजय चोपडे (उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग) तर अतिथी म्हणून श्री महादेवराव सोनटक्के तसेच ज्येष्ठ समाजसेवक देविदासजी गोतमारे, महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा महिला आघाडी खामगाव तालुक्याच्या (अध्यक्षा) सौ नंदाताई सोनटक्के तसेच शिबिरासाठी लाभलेल्या खामगाव शहरातील सुप्रसिद्ध डॉ पांडुरंग हटकर, डॉ चेतन साटोटे, डॉ आकाश खेडकर, डॉक्टर मनीषा हटकर, डॉ शितल चव्हाण तसेच ज्येष्ठ समाजसेविका विमलताई बोरे ,सौ सुलोचनाताई सुलताने (जी अध्यक्ष) सीमाताई भिसे उपस्थित होत्या *जीवन गौरव पुरस्कार वितरण*खामगाव तालुका तेली समाज जीवन गौरव पुरस्कार महादेवराव सोनटक्के गुरुजी यांना प्रधान करण्यात आला तसेच लोखंडा ग्रामपंचायत सदस्य पदे निवडून आल्याबद्दल डॉ योगिता विलास भागवत यांचा सत्कार करण्यात आलातसेच महाराष्ट्र प्रांतिक तेलि महासभा अकोला विभाग सचिव रमेश जी आकोटकर सर, श्री गोमासे सर व श्री भगत सर तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या (जिल्हाध्यक्षा) सौ रंजनाताई घिवे (शहराध्यक्ष) सौ सुधाताई भिसे सीमा ताई ठाकरे, राधिकाताई सोनोने, नंदाताई निकम यांनी कार्यक्रमाला सदिच्छा भेट देऊन मार्गदर्शन सुद्धा केले.कार्यक्रमाचे संचालन सौ अर्चना शाम जामोदे यांनी केले या कार्यक्रमासाठी जयेश भाऊ भिसे निळकंठ भाऊ ,सोनटक्के रमेश भाऊ, सोनटक्के ,श्रीकांतजी चोपडे ,गणेश भाऊ खेडकर, विलास भाऊ भागवत, नामदेव भाऊ चोपडे, रामेश्वर जी फाटे यांचे योगदान लाभलेतसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महासभेच्या सौ अंजलीताई सोनटक्के (कार्याध्यक्ष) सो नंदाताई फाटे (उपाध्यक्ष) प्रतिभाताई सोनटक्के ,संजना ताई जामोदे, सरलाताई शिरसोले, वैशालीताई जामोदे, वैशालीताई जुमडे ,संध्याताई काचकुरे, नैनाताई पांडव, जयश्रीताई हरसुले, स्मिताताई भिसे ,उर्मिला ताई बेलोकार, आशाताई भागवत, ज्योतीताई अवचार ,शारदाताई खेडकर, प्रीती ताई आकोट कार, शारदाताई गलवाडे, रूपालीताई वानखडे, सविताताई काचकुरे, जयश्रीताई राठोड , प्रमिला ताई आकोटकार आदींनी परिश्रम घेतले