बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरातील ब्राह्मण पुरोहित हटवून बहुजन समाजातील पुरुषांनी पुजारी व सेवक पदावर नेमण्याची मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केली आहे अलीकडे नाशिक येथील काळी राम मंदिराजी संयोगिता राजे छत्रपती या दर्शन व पूजा विधीसाठी गेले असता तेथील पुरोहितांनी वेदोक मंत्र म्हणण्यास नकार देऊन अपमानित केल्याबाबत ची पोस्ट राजे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर सामाजिक क्षेत्रातील बादाला नव्याने तोंड फुटल्यावर या वर तीव्र शब्दात प्रतिक्रिया देत असताना मराठा सेवा संघाने पुरोहितांच्या वागणुकीचा निषेध केला आहे शंभर सव्वाशे वर्षापूर्वी कोल्हापुर येथे शाहू महाराजांच्या बाबतीत असे कारण पडले होते. शाहू महाराजांचे बाबतीतही असेच मंत्र म्हणणे ऐवजी पूर्वक मंत्र म्हणण्याचे प्रकरण झाले होते त्याचीच पुनरावृत्ती नाशिकच्या काळी राम आता त्यांचे शाहू प्रतीत बुवाराजी यांच्या पूजा विधीला केली आहे. युवराज्ञी संयता राजे यांच्या पूजा विधीला केली हो बाब गंभीर व निष्क्रिय आहे अशा प्रतिक्रिया मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे सर्व हिंदू मंदिरातील वंशपरंपरागत सुरू असलेल्या ब्राह्मण पुरोहितांची पूजा विधि अन्य सेवेतील मक्तेदारी संपुष्टताना मंडल आयोगानुसार मंदिरात बहुजन समाजातील पुजारी नेमण्याची प्रक्रिया त्वरित सुरू करावी अन्यथा हा भारतीय संविधानाचा अपमान समजल्या जाऊन म राठा सेवा संघातर्फे खूप मोठे आंदोलन केले जाईल असा इशाराही खेडेकर यांनी दिला आहे.