वंचित बहुजन आघाडी चिखली तालुक्याच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन मुख्यमंत्री यांनी जाहीर करून एक महिना उलटून सुद्धा सामान्य लोकांना अजूनही आपल्या कार्यालयांतर्गत रेती वाटप न झाल्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून वंचित बहुजन आघाडी आम्ही निवेदन सादर करतो की मुख्यमंत्री यांनी एक महिन्यापूर्वीच महसूल खाते अंतर्गत रेती वाटप करण्याचे आदेश दिलेले होते परंतु सामान्य नागरिकांना अजून पर्यंत रेतीवाटप आपल्या कार्यालयांतर्गत वाटप करण्यात आलेली नाही शासनाने ठरल्याप्रमाणे प्रतिब्रास 600 रुपये एवढी शासकीय शुल्क भरणा भरून व इतर भाडे नागरिकांना रीतीचे वाटप करण्यात येणार होते अनेक नागरिकांचे घरकुलाचे कामे रेती व्हावी रखडलेले आहेत त्यामुळे आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपणास नम्रपणे निवेदन सादर करतो की सदर होऊ रेतीचे वाटप लवकरात लवकर करण्यात यावे जेणेकरून सामान्य नागरिकांना त्याचे घरकुलाचे कामे पूर्ण करता येतील तसे न झाल्यास वंचित बहुजन आघाडी तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी खालील प्रमाणे सह्या आहेत वंचित बहुजननआघाडी तालुकाध्यक्ष संजय धुरंधर तालुका उपाध्यक्ष संजय जाधव तालुका उपाध्यक्ष शिवाजी गाडे तालुका उपाध्यक्ष सिद्धार्थ गवई शहराध्यक्ष बाळू भाऊभिसे प्रदीप भाऊ वाकोडे सवनासर्कल प्रमुख वंचित बहुजन आघाडीअंबादासजी जाधव ज्येष्ठ नेते मिलिंद कुमार मघाडे प्रवक्तेएकनाथ भाऊ बोर्डे समता सैनिक दल मेजर कमांडरशेषराव जाधव कैलास मस्के राजू खंडारे शहर संघटक सुमित जाधव गजानन संतोष धुरंदर ज्येष्ठ नेतेबबन भाऊ आराख तालुका उपाध्यक्षजितेंद्र निकाळजे सचिव महेंद्र हिवाळे सचिव अक्षय जाधव उपाध्यक्षसंजय वानखडे सरपंच कोंनड गजानन अंभोरे सर्कल प्रमुख सवना. संदीप भाऊ जाधव सर्कल प्रमुख प. स.इसोली सचिन तायडे सर्कल प्रमुख इसोलीसुनील गव ई प..स. सर्कल प्रमुख उदयनगर संतोष भाऊ शेजवळ प्रकाश शेजवळ विनोद लहाने