Latest Post

पुनश्च हरिः ॐ !

बहिष्कृत भारत:-संपादक- डॉ बाबासाहेब आंबेडकर पक्षीकाच्या पहिल्या अंकातील पहिला लेख प्रस्तुतच्या लेखकानें तारीख ३१।१।२० पासून ' मूकनायक " या नांवाचे...

Read more

पुनश्च हरिः ॐ !

बहिष्कृत भारत पक्षीकाच्या पहिल्या अंकातील पहिला लेख प्रस्तुतच्या लेखकानें तारीख ३१।१।२० पासून ' मूकनायक " या नांवाचे एक पाक्षिक वृत्तपत्र...

Read more

चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

संकलनदादाराव नांगरेसंपादकबहिष्कृत भारत डिजिटल मीडिया इ.स. १९२६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या...

Read more

पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

भिवंडी प्रतिनिधीमिलिंद जाधव भिवंडी तालुक्यातील पडघा समतानगर ,बोरीवली येथिल सेवानिवृत्त शिक्षिका दिवंगत ललिता लक्ष्मण दोंदे यांच्या प्रथम स्मृतिदिन दोंदे परिवाराच्या...

Read more

भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

भारतीय संविधानवअट्रोसिटी ऍक्टजनजागृती मोहीम  मैत्रीपूर्ण जय भीमसालाबादप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भारतीय संविधान प्रास्ताविक आणि...

Read more
Page 37 of 37 1 36 37

Recommended

श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे मा. सौ.रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांचा विद्यार्थिनींशी संवाद हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक कार्यकारणी सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. श्री सुरेश दादा खोटरे तर प्रमुख अतिथी मा.सौ रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, मा.श्री कृष्णा भाऊ अंधारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला,मा. श्री विजय भाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला मा.श्री अमोलजी मिटकरी आमदार विधान परिषद, सौ.मंदाताई देशमुख,सौ राऊत ताई,सौ वाकोडे ताई,सौ सोनखास्कर मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला सौ.सविता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प.अकोला,श्री प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, सौ आघा पांडे सदस्य महिला आयोग, सोनाली ताई ठाकूर सदस्य महिला आयोग, शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय ठोकळ सर उप मुख्याध्यापक श्री विलास गावंडे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री अमर देशमुख,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री पराग भाऊ ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम माननीय श्री सुरेश दादा खोटरे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले, माननीय सौ. रूपालीताई चाकणकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत व गौरव गीत म्हणून सौ. शुभांगी गावंडे मॅडम व संच यांनी केले तसेच माननीय सौ रूपालीताई चाकणकर यांचा सत्कार डॉ. सौ.निर्मला भामोदे मॅडम व सौ.छाया ठाकरे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री.प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय डॉ. सौ निर्मला भामोदे मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचलन श्री. विक्रम गावंडे सर, तर आभार प्रदर्शन सौ. कविता शेळके मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाकरिता शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Most Popular