भारतीय संविधान
व
अट्रोसिटी ऍक्ट
जनजागृती मोहीम
मैत्रीपूर्ण जय भीम
सालाबादप्रमाणे याही वर्षी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी भारतीय संविधान प्रास्ताविक आणि अट्रोसिटी ऍक्ट ची जनजागृती करत , त्यांच्या 10 हजार प्रतीचे वाटप आपण करून महामानवास कृतिशील अभिवादन असतो .परंतु या वर्षी नॅशनल स्टुडंट्स युनियन च्या वतीने 20 हजार प्रतीचे वाटप करण्याचे नियोजित आहे .
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं सांविधान वाचविण्यासाठी, त्यातील दिलेले “हक्क आणि अधिकार” जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी, संविधानाचे महत्व पटवून देण्यासाठी तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ची जनजागृती आणि त्याचा योग्य उपयोग यासंबंधी जनजागृती करिता आम्ही कटिबद्ध आहोत .
परंतु आपनही आपल्या वतीने आपण प्रत्येकांनी 1000 (एक हजार प्रति) छापून देण्याचे ठरवले तर आपण लाखो लोकांच्या घराघरात संविधान आणि अट्रोसिटी कायदा पोचवू शकतो .
त्याचबरोबर जे या कार्यात स्वयंसेवक बनू इच्छितात अशांसाठी समाजासाठी सेवा करण्याची सुवर्ण संधी कृपया अधिक माहिती करीता संपर्क करा.
संयोजक:
दादाराव नांगरे
संस्थापक अध्यक्ष
नॅशनल स्टुडंट्स युनियन
+91 7977043372
प्रायोजन
लॉसारथी लीगल सर्व्हिसेस
मीडिया पार्टनर
बहिष्कृत भारत डिजिटल मीडिया
अट्रोसिटी ऍक्ट ची संक्षिप्त प्रत डाउनलोड करा
लिंक https://drive.google.com/file/d/1dcxiwOyeVmoe_NUIu612rQFx0aG9GlW7/view?usp=drivesdk