धर्माबाद प्रतिनिधी
धर्माबाद तालुक्यातील मन्मथधाम मठ संस्थान चिंचोली येथे 32 वा अखंड शिवनाम सप्ताह परम रहस्य पारायण सोहळा श्री मनमत स्वामी जन्मोत्सव कार्यक्रम दर वर्षीप्रमाणे श्री राष्ट्रसंत सदगुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज वीरमत राजूर अहमदपुरकर यांच्या कृपा आशिर्वादाने व शिवेक्य श्री संत सोमशंकर नागनाथ स्वामी चिंचोलीकर यांच्या प्रेरणेने व श्री वेदमुर्ती बस्वराज सोमशंकर स्वामी महाराज चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड शिवनाम सप्ताह व परमरहस्य पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे
दि. २९/०१/२०२५ ते ०२/०२/२०२५ पर्यंत अखंड शिवनाम सप्ताह कार्यक्रम गुरूवर्याच्या कृपाशिर्वादाने सपन्न होत आहे. टाळ आरती व तिर्थप्रसादाचा कार्यक्रम राहील. तरी सदभक्तांनी जिवन कृतार्त करुन घ्यावे हि नम्र विनंती.
- सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम *
सकाळी ४ ते ६ शिवपाठ, ०७ ते ८ रुद्रभिषेक, ९ ते ११ परमरहस्य ग्रंथ पारायण सकाळी ११ ते १२ प्रसाद दुपारी १२ विश्रांती, दुपारी २ ते ४ मन्मथ गाथा भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन रात्री ठिक ९ ते ११ किर्तन व शिवजागर आहे.
किर्तनकार
29/1/2025 रोजी वार बुधवारी
शि.भ.प.श्री. पुंडलिक महाराज संगमकर, 30/1/2025 रोजी वार गुरूवार शि.भ.प.सौ. सुनिताताई दत्तात्रेय चांडोलकर,31/01/2025 रोजी शुक्रवार रोजी शि.भ.प.कु. संध्याताई राजेश वेदले शिंगारवाडीकर, 1/02/2025 वार शनिवार रोजी शि.भ.प.श्री.अनिल महाराज शेवाळकर सर्व महाराजाच किर्तन आहे
रविवार - परमरहस्य पारायण प्रमुख श्री. मारोती सायवु सज्जन
जागर भजनी मंडळी
संगम व वेलुर (खु) पुरुष/महीला भजनी मंडळ
शिंगारवाड व चिंचोली पुरुष/महीला भजनी मंडळ
येताळा व बिद्राळी पुरूष/महीला भजनी मंडळ
माळसावरगाव व जारिकोट व पाटोदा पुरूष/महीला भ.नं.
प्रसादावरीत किर्तन शि.भ.प.श्री. मोहनराव कावडे गुरुजी हसनाळीकर - प्रसाद दाते *
दुपारचे प्रसाददाते
दि.29/01/2025 वार बुधवार रोजी
श्री. पिराजी भुमन्ना पा. काळे,दि.30/01/2025 वार गुरूवार रोजी श्री. मारोती तिप्पाजी पा. काळे,दि.31/01/2025 वार शुक्रवार रोजी श्री. राजेश्वर गंगाराम पा. कोदळे,दि.01/02/2025 वार शनिवार रोजी श्री. मारोती सायबु सजन या सर्व मान्यवरांचा प्रसाद आहे.
संध्याकाळचे प्रसाददाते
दि.29/1/2025 वार बुधवार रोजी
श्री. सुभाष लक्ष्मण पा. काळे,दि.30/1/2025 वार रोजी
श्री. गंगाराम भुजंगराव पा. कोदळे,31/01/2025 वार शुक्रवार रोजी श्री. विठ्ठल नारायण पा. अटकाळे,1/2/2025 वार शनिवार रोजी श्री. रमेश प्रभू पा. काळे,दि.2/2/2025/वार रविवार रोजी महाप्रसाद समस्त गावकरी मंडळी, चिंचोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
भजनी मंडळ महीला / पुरुष। वसुंधरारत्न महिला भजनी मंडळ व आनंदाबाई महिला भजनी जारिकोट, शिवमहिमा भजनी मंडळ बाळापुर, बिद्राळी, जारिकोट,
पाटोदा (बु), संगम, बामणी (थडी), घोडापुर, टाकळी, सिद्धापुर, जुत्री, आरळी, बत्राळी, बेल्लर (खु) नायंगाव (घ), हंगरगा, चिंचोली, माबंदी (बु), मायंदी (खु), • गायक वादक दिगांबर पा. मोकली, गणेश पा. जुन्नी, विरभद्र पा. जुन्नी, , बाबु महाराज टाकळीकर, सुरेश पा. जुन्नी, अनिल पा. घोडापूर, मारोती पा. चिंचोली,शेषेराव पा. मोकली, साईनाथ सजन चिंचोली, ओमप्रकाश पा. सिध्दापुर, शंकर महाराज हंगरगा, साईनाथ हंगरगा, संभाजी पा. जुनी, प्रकाश पा. आरळी, शिवकुमार पा. चिंचोली, मारोती पा. राजापूर, नागनाथ पा. आरळी, संजय दृहले आरळी, संतोष पा. घोडापुर, अशोक पा. माबंदी, कल्बाई जारिकोट, चोंडी भजनी मंडळी, बिद्राळी भजनी मंडळी, माधव पा. ममदापुर, लोकेश पा. जवळा, संतोष महाराज इळेगाव, साईनाथ शिंदे हुंडा, सनतकुमार मोकली,
मन्मथ पा. विळेगाव - दिडी प्रमुख श्री. गंगयाप्पा स्वामी माबंदी, श्री. माधवराव सोमाचे पाटोदा, श्री. हानमल्ल पुजरवाड
- पदयात्रेचे गावे।
बोधन मंडळ, मावंदी (बु), मावंदी (खु), साठापुर, हंगरगा, पाटोद (बु), बिद्राळी, बजाळी, जारीकोट, रत्नाळी, चिरली, जुनी, कुंभरगाव दिः ०१/०२/२०२५ रोज शनिवार संध्याकाळी मन्मथधाम मठामध्ये दिंडीचे आगमन होणार आहे.
आपले विनित समस्त गावकरी मंडळी, मोजे चिंचोली संपर्क
वेदमुर्ती बस्वराज स्वामी 7775837608 दि. ०१/०२/२०२५ सायंकाळी ०७:०० वाजता
दीपउत्सव आयोजित करण्यात आले आहे.तरी सर्व कार्यक्रमाचे आयोजन समस्त गावकरी मंडळी चिंचोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आव्हान ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.