बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
8 जानेवारी वार सोमवार ठीक साडेबारा वाजता वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये मेळावा घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली या बैठकीत प्रामुख्याने पक्ष संघटना साठी आढावा सुद्धा घेण्यात आला ओबीसी मेळाव्यासंदर्भात मार्गदर्शन मा. जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ जाधव जिल्हा महासचिव प्रशांतभाऊ वाघोदे विधी तज्ञ सल्लागार अमरजी इंगळे यांनी संबोधित केले विद्यार्थी समेकआंदोलन जिल्हाध्यक्ष मोहित दामोदर ज्येष्ठ नेते मा. अर्जुन जी बोर्डे वासुदेवजी वानखडे अंबादासजी जाधव जयदेव मघाडे गजानन भाऊ धुरंधर रमेश भाऊ बोरकर संतोष भाऊ वानखेडे ज्येष्ठ नेत्या मालता ताई निकाळजे तालुका अध्यक्ष संजय धुरंधर शहराध्यक्ष बाळूभाऊ भिसे युवक तालुका अध्यक्ष राहुल वानखडे तालुका उपाध्यक्ष संजयभाऊ जाधव तालुका संघटक प्रा.प्रवीण भाऊ खरात प्रवक्ते प्रा. मिलिंद भाऊ मघाडे रमेश भाऊ गव ई तालुका उपाध्यक्ष मनोहर चव्हाण तालुका उपाध्यक्ष मनोहर भाऊ घेंवंदे तालुका उपाध्यक्ष सागर अराख प्रदीप भाऊ वाकोडे तालुका सदस्य विनोद भाऊ कळसकर माजी शहराध्यक्ष राजेंद्र भाऊ सुरडकर प्रकाश भाऊ साळवे संजय भाऊ वानखडे तालुका युवक उपाध्यक्ष निलेश सुभाष जाधव मंगेश भाऊ जाधव रामेश्वर गव ई सुरेश भाऊ गव ई विनोद भाऊ शिरसाठ राहुल भाऊ साळवे शेख नासिर शेख सय्यद सुधीर गव ई दादाराव भाऊ सोनटक्के विनोद भाऊ बोर्डे निलेश भाऊ जाधव वसंत भाऊ जाधव किशोर भाऊ जाधव सुभाष भाऊ जाधव गणेश भाऊ बोर्डे राहुल साळवे सुनिल गव ई संदीप भाऊ जाधव. इत्यादी पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.