८ आरोपींवर गुन्हा दाखल : राजुर घाटात देवीच्या मंदिराच्या परिसरातील घटना
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
बुलडाणा शहरालगतच्या राजूर घाटात ३५ वर्षीय महिलेवर ८ जणांनी सामूहिक बात्काराचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी बोरखेडी पोलिसात ८ जणाविरुद्ध विविध कमाये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बुलडाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका ३५ वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून आळीपाळीने सामूहिक बलात्कार करण्यात आला या प्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यातआठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की तिची नातेवाईक असलेली महिला हे दोघेही दुपारी खडकी येथे जात असताना रस्त्यातील देवीच्य मंदिराजवळ असलेल्या राजूर घाटात सेल्फी कण्यासाठी थांबले होते. या सात तर आठ अन आले आणि त्यांनी या दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केलीय तर आरोपींनी त्यांच्या केल्याची घटना काल सायंकाळी उपसाला चाकू लावून पीडित महिलेला घाटातीलबलात्काराची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी वआरोपींच्या अटकेसाठी आ. संजय गायकवाड यांनी बोराखेडी पो.स्टे.त ठिय्या दिला.