बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
अकोला जिल्हयातील आलेगाव येथील शुभम दाभाडे या युवकाचे जबरदस्तीने मुस्लिम धर्मपरीवर्तन केल्याचा आरोप कुंटुंबीयानी चान्नी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला. असताना. त्या मुस्लीम धर्मांतर प्रकरणामध्ये शुभम दाभाडे याला कामाच्या बाहान्याने नेऊन उदयनगर (उंद्री) येथील मदरश्या मध्ये ठेवले होते तेथून त्याच्या आई वडीलानी त्याला उंद्री येथून घेऊन आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्या कारणाने उदयनगर येथे त्या घटणेचा तिव्र पडसाद उमटले आणी दि. १३ जुलै रोजी संध्याकाळी उंद्री येथील समस्त गावकयाच्या वतीने उद्री बंदची हाक देण्यात आली आणी १४ जुलै रोजी दिवसभर सर्व व्यापार्यानीआपले प्रतीष्ठाणे बंद ठेवून (उंद्री) उदयनगर बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला यावेळ कुठल्याही प्रकारचा अनुचीत प्रकार घडु नये म्हणून उदयनेारातील प्रत्येक चौकात पोलीस कर्मचारी उभे होते. उदयगरला जनुकाही छावणीचे रूप आले होते. या बंदला . उदयनगर तसेच परीसरातील नागरीकाणी कडकडीत बंद पाळुने बदला उस्फुर्त प्रतिसाद दिला.