काय होता तुमचारुबाब या समाजात ।किती ज्ञानाचाडोंगर रचिलात।।
काय तुम्ही याघडविले समाजाला।अपार शिक्षणाचाधडा पढविला।।भिमराया तुम्ही काचालले सोडूनी ।अश्रु आज ढळले।।1।।
अपार शिक्षणघेतले महान ।बहुजन समाजालादिला मिळवून न्याय।।
ठरले तुम्ही प्रत्येकासाठी एक आदर्श।सर्वांसाठी एक लिहीलं संविधान।।2।।
भिमराया तुम्ही का चालले सोडूनी।अश्रु आज ढळले।।
सहा डिसेंबर छप्पन साली अंतःकाळ झाला।भिमराया आम्हालासोडूनिया गेला।।
सारी जनता खुपरडती रडती।चैत्यभुमीच्या ठिकाणीअश्रु वाहती।।3।।
भिमराया तुम्ही का चालले सोडूनी।अश्रु आज ढळले।।
कु. वैष्णवी राजू खंडागळे (वर्ग10वा)
श्री शिवाजी हायस्कूल इसोलीता. चिखली जि. बुलढाणा
मो. न. 9172478176