बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर (उंद्री) पासून नजीकच असलेल्या किन्ही सवडत येथे ५मे रोजी वैशाखी पौर्णिमे निमित्य बुद्ध जयंतीच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी७.००वा.धम्म उपासक व उपासीकाणी त्रिशर पंचशिल ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व गावामधुन मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये सर्व उपसिका व ग्रामस्थ उपासक उपस्थित होते. समाजबांधवाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित सर्व उपासकाना भोजन दान देण्यात आले. रमाई नगरामध्ये खिरदान वाटप करण्यात आले. कार्यक्रमामध्ये सरपंच आकाश बोंडे बाबुराव क्षिरसागर, ग्रा.सदस्य’सुषमा घुरंधर गौतम मिसाळ, मोतिराम धुरंधर संदीप भाऊ अंभोरे गजानन धुरंधर प्रकाश धुरंधर क्रिडा मंडळ आवार स्थानी प्रात्यक्षिके सादर केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदर लॉड बुद्ध गृप. रमाई महीला मंडळ उपासक उपासिकानी परीश्रम घेतले. संचालन संजय धुरंधर यांनी केले आभार प्रदर्शन संदिप धुरंधर यांनी केले