मांडवगण फराटा : प्रतिनिधी
मांडवगण फराटा ता. शिरूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची नवीन कार्यकारिणी सदस्य निवड प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक ,पालक,विद्यार्थी यांच्या सहकार्याने निवड करण्यात आली.नवीन सदस्य यांचा कार्यकाळ दोन वर्षांसाठी असणार आहे.
कार्यकारिणी पुढील प्रमाणे
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश(भैया) शिवाजी फराटे, उपाध्यक्ष सोनाली नवनाथ नागवडे, सदस्य लक्ष्मण किसन राठोड, सूर्यकांत खंडू खोमणे, बाळासाहेब जनार्दन नागवडे ,अभिजित अनिल साळुंके,शरद दुर्गाजी भोसले, महिला सदस्या संगीता राजू चव्हाण, चैताली बाबासॊ घाटे,स्वाती दादासाहेब फराटे,स्वप्नाली कृष्णा परदेशी, पल्लवी किरण पाटोळे,शिक्षणतज्ञ सदस्य निखिल जयप्रकाश देशमुख, विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी कु.तेजस्विनी सुनील हराळ ,विद्यार्थी प्रतिनिधी कु.पार्थ प्रमोद राजगुरू, शिक्षक प्रतिनिधी अर्चना राहुल जगताप मॅडम,सचिव मुख्याध्यापक आप्पासाहेब लक्ष्मण संकपाळ
सर्वांनी निवड बिनविरोध खेळीमेळीच्या वातावरण झाली. नूतन कार्यकारीणीचा सत्कार करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजूभाऊ कांबळे,बालाजी कांबळे,श्रीकृष्ण भोसले,गोवर्धन चव्हाण सर,विकास फराटे, राजू चव्हाण, लक्ष्मण राठोड,गंगाराम थोरात,संतोष राठोड, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडवगण फराटा मुख्याध्यापक आप्पासाहेब संकपाळ, अर्चना जगताप मॅडम,माधुरी बावणे मॅडम, चंद्रकांत काकडे सर,दिप्ती शिंदे मॅडम,सागर राहिंज सर,शरद मुळे सर व विद्यार्थी ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.