बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथे रविवार दिनांक 1/10/2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपीय कार्यक्रम मा. भास्कर विक्रम गवई यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या मिरवणुकीने झाली. भंते संघरत्न यांनी उपस्थित उपासक आणि उपसिका यांना शील दान केले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा. नंदा गवळी, प्राचार्य कीरतकार आयु. एस. एस. गवई, आयु. सुभाष गवई यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वके आणि पाहुणे यांचे शाल, आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आयु. सुभाष गवई म्हणाले की, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचन करून गावातील महिलांनी एक कुशल कम्म केले असून यामुळे समाजात बुद्ध विचाराचा प्रसार होण्यास मदत झाली. प्राचार्य किरतकार आपल्या मार्गदर्शनातून म्हणाले की, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपाचा कार्यक्रम महिलांच्या पुढाकारातून होत आहे. ही बाब उल्लेखनीय असून समाज परिवर्तन होण्यासाठी धम्म आवश्यक जीवन जगण्याची रीत आहे. प्रा. नंदा गवळी यांनी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन वाचन करणे आणि आचरणात आणण्यासाठी आहे. गावात महिलांनी धम्म वाचन करण्यास पुढाकार घेणे हे परिवर्तन आहे. प्रा. सुरेश पवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून धम्मातील पंचशील यातून समाजातील वर्तन सुधारता येते. यावर प्रकाश पाडला. प्रतिक गणेश गवई या बालकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य आणि विचारवर परखड विचार व्यक्त केल्याबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.
या प्रसंगी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन करणाऱ्या महिला आयु. प्रतिभा भारत गवई, आयु रेखा संतोष गवई (पोलीस पाटील) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विजय तुकाराम गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. एन पी. मोरे यांनी केले.
आयुष्यमान एस एस गवई, चिखली यांनी 11000 हजार रुपये धम्मदान जाहिर केले. प्रा. नंदागवळी सर यांनी ५५५५ रू धम्मदान जाहिर केले. हिवरा आश्रम वरून
आलेले आयु. मधुकर वानखेडे,
शिवाजी घोंगडे सर आयु. हिवाळे सचिव आयु. विश्वजीत गवई आयु. अंभोरे साहेब उपस्थित होते.
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन माता रमाई महिला मंडळ, भोरसा भोरसी यांनी केले होते. यानंतर उपस्थित उपासक उपासिका गावातील सन्माननीय मंडळी पाहुणे यांनी धम्म भोजन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी आयु भारत सखाराम गवई, माजी तहसीलदार पी. जी. सरकटे, वसंत हिवाळे, संगीता हिवाळे, शोभा गवई, विमल वानखेडे, सुवर्णा कांबळे, विश्वजित गवई, प्रमोद अंभोरे, आणि दिलीप वानखेडे. आयु. राजू पुंजाजी गवई, आयु. संतोष शिवाजी गवई, आयु अशोक श्रीराम गवई व पंचशिल नवयुवक मंडळ यांनी पुढाकार घेतला. आयु गणेश भाऊराव गवई, आयु. महादेव उत्तम गवई, आयु. मच्छिंद्र वामन गवई, आयु. दगडू सरकटे, आयु विनोद अशोक गवई, कृष्णा सदाशिव गवई, रामधन नामदेव गवई, रमेश सखाराम गवई, गोपाळ कचरू गवई, संतोष शिवाजी गवई, कैलास वामन गवई आणि अर्जुन सखाराम गवई यांची उपस्थिती लाभली होती.
चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथे रविवार दिनांक 1/10/2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपीय कार्यक्रम मा. भास्कर विक्रम गवई यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रित्या पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या मिरवणुकीने झाली. भंते संघरत्न यांनी उपस्थित उपासक आणि उपसिका यांना शील दान केले. कार्यक्रमास प्रमुख वक्ते प्रा. नंदा गवळी, प्राचार्य कीरतकार आयु. एस. एस. गवई, आयु. सुभाष गवई यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख वके आणि पाहुणे यांचे शाल, आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आयु. सुभाष गवई म्हणाले की, बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ वाचन करून गावातील महिलांनी एक कुशल कम्म केले असून यामुळे समाजात बुद्ध विचाराचा प्रसार होण्यास मदत झाली. प्राचार्य किरतकार आपल्या मार्गदर्शनातून म्हणाले की, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपाचा कार्यक्रम महिलांच्या पुढाकारातून होत आहे. ही बाब उल्लेखनीय असून समाज परिवर्तन होण्यासाठी धम्म आवश्यक जीवन जगण्याची रीत आहे. प्रा. नंदा गवळी यांनी “भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊन वाचन करणे आणि आचरणात आणण्यासाठी आहे. गावात महिलांनी धम्म वाचन करण्यास पुढाकार घेणे हे परिवर्तन आहे. प्रा. सुरेश पवार यांनी आपल्या मार्गदर्शनातून धम्मातील पंचशील यातून समाजातील वर्तन सुधारता येते. यावर प्रकाश पाडला. प्रतिक गणेश गवई या बालकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य आणि विचारवर परखड विचार व्यक्त केल्याबद्दल उपस्थितांनी कौतुक केले.या प्रसंगी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन करणाऱ्या महिला आयु. प्रतिभा भारत गवई, आयु रेखा संतोष गवई (पोलीस पाटील) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. विजय तुकाराम गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन आयु. एन पी. मोरे यांनी केले.आयुष्यमान एस एस गवई, चिखली यांनी 11000 हजार रुपये धम्मदान जाहिर केले. प्रा. नंदागवळी सर यांनी ५५५५ रू धम्मदान जाहिर केले. हिवरा आश्रम वरूनआलेले आयु. मधुकर वानखेडे,शिवाजी घोंगडे सर आयु. हिवाळे सचिव आयु. विश्वजीत गवई आयु. अंभोरे साहेब उपस्थित होते.भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन माता रमाई महिला मंडळ, भोरसा भोरसी यांनी केले होते. यानंतर उपस्थित उपासक उपासिका गावातील सन्माननीय मंडळी पाहुणे यांनी धम्म भोजन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी आयु भारत सखाराम गवई, माजी तहसीलदार पी. जी. सरकटे, वसंत हिवाळे, संगीता हिवाळे, शोभा गवई, विमल वानखेडे, सुवर्णा कांबळे, विश्वजित गवई, प्रमोद अंभोरे, आणि दिलीप वानखेडे. आयु. राजू पुंजाजी गवई, आयु. संतोष शिवाजी गवई, आयु अशोक श्रीराम गवई व पंचशिल नवयुवक मंडळ यांनी पुढाकार घेतला. आयु गणेश भाऊराव गवई, आयु. महादेव उत्तम गवई, आयु. मच्छिंद्र वामन गवई, आयु. दगडू सरकटे, आयु विनोद अशोक गवई, कृष्णा सदाशिव गवई, रामधन नामदेव गवई, रमेश सखाराम गवई, गोपाळ कचरू गवई, संतोष शिवाजी गवई, कैलास वामन गवई आणि अर्जुन सखाराम गवई यांची उपस्थिती लाभली होती.