बहिष्कृत भारत
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
No Result
View All Result
बहिष्कृत भारत
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
Home ट्रेंडिंग

अवैध रेती वाहतूकीसाठी विना नंबर प्लेट वाहणाचा वापर

रघुनाथ गवई by रघुनाथ गवई
February 8, 2024
in ट्रेंडिंग
0
अवैध रेती वाहतूकीसाठी विना नंबर प्लेट वाहणाचा वापर
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तहसीलदाराची मुजोरी पत्रकारास धमकावले

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई

खडकपूर्णा नदीपात्रामधून काही महिने  अधिकृत पासवर रेती विक्री सुरू होती  .रात्रीच्या वेळेला मलकापूर पांगरा शेंदुर्जन साखरखेर्डा या भागामध्ये विना नंबर रेतीचे टिप्पर अवैधपणे चालू होते.चौफुलीवर अवैध रेती वाहतूक करणाऱ्या मार्फत एक हेर ठेवल्या जात होता तो हेर कोण आले कोण गेले यांचे संपूर्ण माहिती  द्यायचा . विना नंबर चे टिप्पर मलकापूर पांगरा मधून भरधाव वेगाने जात असल्यामुळे अनेकदा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला होता स्थानिक लोकांनी गोपनीय माहिती दिल्यामुळे मलकापूर पांगरा येथील दैनिक महाभुमी तसेच चौफेर बुलढाणा चे मुख्य संपादक  गंगाराम उबाळे यांनी दिनांक 23 डिसेंबर रोजी गावातून अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहिती सिंदखेड राजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांना मोबाईल वरून दिली होती .परंतु याकडे तहसीलदार जैस्वाल यांनी कानाडोळा केला .त्यानंतर दिनांक 26 जानेवारी रोजी गंगाराम उबाळे यांनी दैनिकांमधून अवैध रेती वाहतूक असल्याची बातमी प्रकाशित केली .त्यानंतर दुसऱ्या दिवशीही अवैध रेती विना नंबरच्या टिप्पर सुरू असल्याची माहिती उबाळे यांनी तहसीलदार यांना दिले .परंतु सिनखेडराजा तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी कुठलेही म्हणणे ऐकून न घेता पत्रकार गंगाराम उबाळे यांना दूरध्वनीवरून फोन करून उर्मटपणाची भाषा वापरून तुम्ही पत्रकार लोक फालतुगिरी करता असे म्हटले . शिवाय तुम्हा पत्रकारांना कुठलेही काम धंदे नसून माझे काहीही वाकडे होत नाही असे म्हटले . त्यामुळे तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी पत्रकार उबाळे यांच्याशी उर्मटपणाची भाषा वापरून एक प्रकारे पत्रकारांचा अपमान केला असून त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिनांक 5 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहेया निवेदनावर ,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मोरे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक इंगळे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन खंडारे,सिंदखेड राजा तालुका अध्यक्ष  प्रल्हाद देशमुख,सिंदखेडराजा प्रसिद्धीप्रमुख  गंगाराम उबाळे,जिल्हा उपाध्यक्ष बबन सरकटे,जिल्हा सचिव राजेंद्र मोरे,यांच्या सह्या आहेत,आता जिल्हाधिकारी यावर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ..ठरेल .

Previous Post

धर्माबाद येथे माता रमाबाई आंबेडकर जयंती साजरी.

Next Post

त्यागमूर्ती माता रमाईंच्या त्यागामुळेच बहुजनांचे कल्याण झाले:डॉ गौरव महिन्द्रे

रघुनाथ गवई

रघुनाथ गवई

Next Post
त्यागमूर्ती माता रमाईंच्या त्यागामुळेच बहुजनांचे कल्याण झाले:डॉ गौरव महिन्द्रे

त्यागमूर्ती माता रमाईंच्या त्यागामुळेच बहुजनांचे कल्याण झाले:डॉ गौरव महिन्द्रे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

0
पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

0
चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

0

पुनश्च हरिः ॐ !

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्माबाद आरक्षण बचाव संघर्ष समिती भेटणार ता.प्र.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्माबाद आरक्षण बचाव संघर्ष समिती भेटणार ता.प्र.

April 7, 2025

येवला: अंगणगाव येथील घरकूल जागेचा प्रश्न मार्गी उपोषण मागे

March 27, 2025
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन

February 19, 2025
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाची महावितरणकडून दखल! लेखी आश्वासन देऊन तात्कळ वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे आंदोलन मागे

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाची महावितरणकडून दखल! लेखी आश्वासन देऊन तात्कळ वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे आंदोलन मागे

February 19, 2025

Recent News

Facebook Twitter Google+ Youtube RSS

बहिष्कृत भारत

बहिष्कृत भारत

दादाराव नांगरे

कार्यकारी संपादक

डॉ बाबासाहेबानी चालविलेले दुसरे पाक्षिक "बहिष्कृत भारत" डिजिटल मीडिया-न्युज पोर्टल च्या रुपात आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
ज्यात बाबासाहेबानी लिहलेल्या सर्व लिखानाचे तसेच संपादकीय लेखाना समाविष्ट करत आहोत.डॉ बाबासाहेबांना अपेक्षित चळवळीच्या लेखकांसाठी आणि पत्रकारांसाठी बहिष्कृत भारत हक्काचा प्लॅटफॉर्म असेल .
त्याचबरोबर बाबासाहेबाना अपेक्षित पत्रकारिता, दर्जेदार आणि निष्पक्ष बातम्या सुद्धा इथं वाचू शकता .

Follow Us

© 2022 Copyright | All Right Reserved Design and Developed by Bluesquare Technology

No Result
View All Result

© 2022 Copyright | All Right Reserved Design and Developed by Bluesquare Technology