बहिष्कृत भारत
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
No Result
View All Result
बहिष्कृत भारत
No Result
View All Result
  • Home
  • महाराष्ट्र
  • बातम्या
  • चळवळ
  • आजकालचे प्रश्न
  • संपादकीय
  • अग्रलेख
  • साहित्य
  • लेखने आणि भाषणे
Home Uncategorized

संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित बाभुळसर बु व श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था चेअरमन, व्हा चेअरमन निवड

राजू कांबळे by राजू कांबळे
June 21, 2024
in Uncategorized
0
संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सह संस्था मर्यादित बाभुळसर बु व श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था चेअरमन, व्हा चेअरमन निवड
100
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मांडवगण फराटा प्रतिनिधी ता १९ बाभुळसर बुद्रुक तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी मनोहर संभाजी मचाले, तर व्हा. चेअरमनपदी सुनीता संजय नागवडे यांची बहुमतांनी निवड झाली .तसेच श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित बाभुळसर बु च्या चेअरमनपदी हरिभाऊ अमृतराव नागवडे ,तर व्हा चेअरमनपदी संतोष शिवाजी नागवडे निवडीची घोषणा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरूर चे अध्यासी अधिकारी(निवडणूक निर्णय अधिकारी) मा. श्री डी.वाय.वराळसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच लेखापरीक्षक लहु छबूराव फराटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन,व्हा चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्या अर्जाची छाननी करुन बहुमताने बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली .यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये सरपंच दिपाली महेंद्र नागवडे, हनुमंत भाऊ पाटोळे उपाध्यक्ष परिक्रमा शैक्षणिक संकुल ,बाळासाहेब अर्जुनराव नागवडे मा चेअरमन/व्हा चेअरमन खरेदी विक्री संघ शिरूर,भरत नारायण नागवडे चेअरमन बाभुळसर बु वि का,सचिन बापू मचाले जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा, सुनील दादा नागवडे मा चेअरमन संत तुकाराम वि का,गणेश मचाले मा सरपंच,मा उपसरपंच राजेंद्र आबा नागवडे,मा.चेअरमन नानासाहेब नागवडे श्री दत्त ग्रामीण पतसंस्था,दिलीप बापू नागवडे अध्यक्ष शिरूर तालुका वारकरी सेवा संघ यांच्या विशेष प्रयत्नाने ,तसेच प्रमुख उपस्थितीत , कविता पाटोळे सदस्या ग्रामपंचायत, मोहीनी रणदिवे उपसरपंच, मा. चेअरमन फत्तेसिंग नागवडे, संतोष नागवडे अध्यक्ष भीमा घोड एग्रो कंपनी,निरंजन नागवडे सदस्य ग्रा पं, महेंद्र नागवडे युवा नेते अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस,सतिश नागवडे अध्यक्ष सोशल मीडिया राष्ट्रवादी शिरूर, मा चेअरमन शरद आबा नागवडे,मा चेअरमन संजय नागवडे पाटील,मा चेअरमन राजेंद्र व्यकंट नागवडे, संचालक अंबादास पाटोळे,अमोल राजेंद्र नागवडे, अल्लाउद्दीन अलवी,महेंद्र रणदिवे,हनुमंत देशवंत,शरद भाऊ नागवडे,शोभा नागवडे,मीना माने, मंगल नागवडे,प्रशांत नागवडे उपाध्यक्ष सोशल मीडिया,मा सचिव भाऊसाहेब माने, सुरेश टेकवडे,शिवाजी नागवडे,संजय पांडुरंग नागवडे रामदास नागवडे नेते,शिवाजी मचाले, रोहीदास मचाले,महादेव नागवडे,अजित गवळी, शेखर मचाले,संजय नागवडे,मारुती नागवडे, बाळासाहेब थोरात,संभाजी मचाले, शहाजी शिरोळे,गणेश भंडलकर,नवनाथ नागवडे,सतिश नागवडे,सचिन जाधव,निलेश नागवडे,गणेश नागवडे,अजित पाटोळे,महादेव मचाले रविराज नागवडे,संतोष नागवडे,संतोष मचाले,सुरेश नागवडे,हनुमंत नागवडे,विठठल नागवडे,श्रीपती रणदिवे,संत तुकाराम वि का सचिव विजय सोपान नागवडे,सचिव श्री दत्त ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था बाभुळसर बु. अल्लाउद्दीनअलवी,सहाय्यक सचिव सौरभ नागवडे, जाकीर सय्यद सहाय्यक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निवडीनंतर प्रास्ताविक सचिन मचाले यांनी केले, तसेच दिलीप नागवडे, शरद आबा नागवडे,संतोष नागवडे, हरिभाऊ नागवडे,सरपंच दिपाली नागवडे यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्लाउद्दीन अलवी यांनी केले व उपस्थितांचे आभार मा उपसरपंच राजू आबा नागवडे यांनी आभार मानले .

Previous Post

धर्माबादेत सतत वाहतूक कोंडी, नागरिक हैराण;व्यापाऱ्यांची मनमानी व दोन्ही बाजूला गाड्या पार्किंग चा परिणाम

Next Post

हनुमंत फराटे अध्यक्ष तंटामुक्ती समिती मांडवगण फराटा यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारा भीमथडी सामाजिक कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित

राजू कांबळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

भारतीय संविधान व अट्रोसिटी कायदा जनजागृती करत बाबासाहेबाना अनोखे अभिवादन

0
पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

पडघ्यात सामाजिक उपक्रमातून आईला अभिवादन

0
चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

चवदार तळे सत्याग्रह-पाण्यासाठी की मूलभूत हक्कासाठी

0

पुनश्च हरिः ॐ !

0
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्माबाद आरक्षण बचाव संघर्ष समिती भेटणार ता.प्र.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धर्माबाद आरक्षण बचाव संघर्ष समिती भेटणार ता.प्र.

April 7, 2025

येवला: अंगणगाव येथील घरकूल जागेचा प्रश्न मार्गी उपोषण मागे

March 27, 2025
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन

February 19, 2025
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाची महावितरणकडून दखल! लेखी आश्वासन देऊन तात्कळ वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे आंदोलन मागे

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाची महावितरणकडून दखल! लेखी आश्वासन देऊन तात्कळ वेळापत्रकात फेरबदल केल्यामुळे आंदोलन मागे

February 19, 2025

Recent News

Facebook Twitter Google+ Youtube RSS

बहिष्कृत भारत

बहिष्कृत भारत

दादाराव नांगरे

कार्यकारी संपादक

डॉ बाबासाहेबानी चालविलेले दुसरे पाक्षिक "बहिष्कृत भारत" डिजिटल मीडिया-न्युज पोर्टल च्या रुपात आपल्यासमोर घेऊन आलो आहोत .
ज्यात बाबासाहेबानी लिहलेल्या सर्व लिखानाचे तसेच संपादकीय लेखाना समाविष्ट करत आहोत.डॉ बाबासाहेबांना अपेक्षित चळवळीच्या लेखकांसाठी आणि पत्रकारांसाठी बहिष्कृत भारत हक्काचा प्लॅटफॉर्म असेल .
त्याचबरोबर बाबासाहेबाना अपेक्षित पत्रकारिता, दर्जेदार आणि निष्पक्ष बातम्या सुद्धा इथं वाचू शकता .

Follow Us

© 2022 Copyright | All Right Reserved Design and Developed by Bluesquare Technology

No Result
View All Result

© 2022 Copyright | All Right Reserved Design and Developed by Bluesquare Technology