रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचे अपघाताचा बणाव करून हत्या करण्यात आले त्यांच्या मारेकर्याला पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्वरित कठोर कारवाई करावी या आशयाचे निवेदन उदयनगर व अमडापुर ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना अमडापूर पोलीस स्टेशन मार्फत निवेदन देण्यात आले त्या समयी वसंतराव शिरसाठ लोकमत प्रताप कौसे देशोन्नती रफिक खान खोज मास्टर रघुनाथ गवई पुण्यनगरी सतीश पैठणे झुंजार महाराष्ट्र टीव्ही दिलीप हातागळे एमडी न्यूज जिया काजी दिव्य मराठी आम्रपाल वाघमारे जागृत महाराष्ट्र माधव धुदंळे तरुण भारत कैलास देशमुख भारत संग्राम तसेच ग्रामीण भागातील पत्रकार बांधव उपस्थित होते