Latest Post

यादवराव मरीबा वाघमारे यांचे निधन

धर्माबाद (वार्ताहर) महावितरण विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी यादवराव मरीबा वाघमारे (वय ७५ वर्षे) रा. रसिक नगर धर्माबाद यांचं दिनांक ३०-११-२०२४ रोज...

Read more

गोदावरीबाई गंगाधर वाघमारे आतकुरकर (वय 82 वर्षे) यांचे निधन

गोदावरीबाई गंगाधर वाघमारे आतकुरकर (वय 82 वर्षे) रा. फुलेनगर धर्माबाद यांचे आज शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर 2024 रोजी अल्पशा आजाराने...

Read more

17 वर्षाखालील मुलींच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राजाराम काकानी सहकार विद्या मंदिर च्या सोनाक्षी गिरी ची निवड

धर्माबाद प्रतिनिधी :- नांदेड येथे नुकतेच राज्यस्तरीय हॉकीच्या स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेत राजाराम काकांनी सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी 17...

Read more

मांडवगण फराटा येथे चिमुकल्यावर बिबट्याने केला हल्ल्या यामध्ये चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला

मांडवगण फराटा परिसरातील फराटवाडी येथील टेंभेकरवस्ती मधील घराच्या अंगणात खेळत असलेल्या ४ वर्षीय चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली...

Read more

धोकेबाज, खोकेबाज सरकारला जागा दाखवा महा विकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करा : खा. इमरान प्रतापगढी

धर्माबाद( वार्ताहर ) येथील गुजराथी मैदानावर ( दि.12 नोहेंबर 24 दुपारी ) नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेसचे तथा महाविकास आघाडीचे अधिकृत...

Read more

आपघातात भाऊसाहेब पाटील सुर्यवंशी यांचा जागीच मृत्यू

धर्माबाद (वार्ताहर) तालुक्यातील बाभळी बंधारा येथील रहिवाशी तथा शेतकरी भाऊसाहेब गणपतराव पाटील सुर्यवंशी वय 50 यांचे दि.8 नोव्हेंबर रोजी सायं...

Read more

हाश्मी सय्यद अब्दुल साजिद सर राष्ट्रीय स्तर शिक्षक पुरस्काराने सन्मानित

धर्माबाद(प्रतिनिधी) राष्ट्रीय उर्दू अभ्यासक कर्मचारी संघ यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी देशभरातुन 100 शिक्षकांची दरवर्षी निवड होत असते ....

Read more

प्रा.रवींद्र चव्हाण व डॉ. मिनलताई यांनी धर्माबाद येथून केली निवडणूक प्रचारास सुरुवात.

धर्माबाद (वार्ताहर) नांदेड लोकसभा पोटनिवडणूक मतदार संघाचे प्रा. रवींद्र वसंतराव चव्हाण व नायगाव विधानसभा मतदारसंघाचे डॉ. मिनलताई खतगावकर हे महाविकास...

Read more

वंचित बहुजन आघाडी धर्माबाद येथील प्रचार कार्यालयाचे जे.के.जोधळे तथा विविध मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन

धर्माबाद प्रतिनिधी 89 नायगाव विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढवणारे डॉ. माधव विभुते यांच्या धर्माबाद शहरातील डॉ. बुरांडे...

Read more

धर्माबादचे सुप्रसिद्ध शासकिय बांधकाम गुतेदार यांच्याकडून दिवाळीच्या धर्माबाद वासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा

धर्माबादचे धर्माबाद तालुक्यातील सुप्रसिद्ध मे.नुसरत कन्स्ट्रक्शन चे मालक, सर्वेसर्वा मा. श्री. मोईजोद्दीन म . सलिमोद्दीन यांच्याकडू सर्व जनतेस दिवाळीच्या हार्दिक...

Read more
Page 3 of 37 1 2 3 4 37

Recommended

श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे मा. सौ.रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांचा विद्यार्थिनींशी संवाद हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक कार्यकारणी सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. श्री सुरेश दादा खोटरे तर प्रमुख अतिथी मा.सौ रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, मा.श्री कृष्णा भाऊ अंधारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला,मा. श्री विजय भाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला मा.श्री अमोलजी मिटकरी आमदार विधान परिषद, सौ.मंदाताई देशमुख,सौ राऊत ताई,सौ वाकोडे ताई,सौ सोनखास्कर मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला सौ.सविता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प.अकोला,श्री प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, सौ आघा पांडे सदस्य महिला आयोग, सोनाली ताई ठाकूर सदस्य महिला आयोग, शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय ठोकळ सर उप मुख्याध्यापक श्री विलास गावंडे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री अमर देशमुख,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री पराग भाऊ ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम माननीय श्री सुरेश दादा खोटरे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले, माननीय सौ. रूपालीताई चाकणकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत व गौरव गीत म्हणून सौ. शुभांगी गावंडे मॅडम व संच यांनी केले तसेच माननीय सौ रूपालीताई चाकणकर यांचा सत्कार डॉ. सौ.निर्मला भामोदे मॅडम व सौ.छाया ठाकरे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री.प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय डॉ. सौ निर्मला भामोदे मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचलन श्री. विक्रम गावंडे सर, तर आभार प्रदर्शन सौ. कविता शेळके मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाकरिता शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Most Popular