बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई
भारत राष्ट्र समिति बुलढाणा जिल्हा बी आर एस पार्टीचे नवीन संघटन वाढवण्यासाठी नविन धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पक्षाच्या वतीने श्री राजेन्द्र सर्जेराव लहाने यांची बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाली. पच्छिम विदर्भ प्रदेश अध्यक्ष निखिल भाऊ देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली. बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राजू भाऊ इंगळे यांच्या हस्ते व जिल्हा युवक समन्वयक दिनेश भाऊ रावनकार .खामगाव तालुका समन्वयक गणेश पाटील. जळगाव जामोद तालुका समन्वयक राजेश पाटील .चिखली तालुका समन्वयक पवन यंगड यांच्या उपस्थितीत राजेन्द्र लहाने यांचा पक्ष प्रवेश झाला असून राजेन्द्र लहाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.