आजकालचे प्रश्न

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

Breaking. BULDHANA पावसाचा हाहाकार ढगफुटीने अस्तव्यस्त परिस्थिती

जळगाव जामोद व संग्रामपुर परिसर पाण्याखाली बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने बुलढाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला...

Read more

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सदाभाऊ खोत याचा जाहीर निषेध

मांडवगण फराटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर बेताल वक्तव्य केल म्हणून सदाभाऊ खोत यांच्या निषेध...

Read more

दिव्यांगांना ५℅ निधी त्वरीत वाटप न केल्यास दिव्यांग मल्टीपर्पज फाउंडेशन चा आंदोलनाचा ईशारा

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई दिव्यांगांना राखीव असलेला ५ टक्के निधी तत्काळ वितरित करण्यात यावा, अन्यथा मलकापूर नगर परिषदे समोर...

Read more

समाजाचे काम करणाऱ्याला अडचणीच्या काळात समाज एकटा पडू देत नाही- सचिन दिनकर निवंगुणे

मांडवगण फराटा येथील व परिसरातील असंघटित व्यापारी वर्गाला संघटित करून सामाजिक न्यायाची लढाई लढणारे, चहा विक्री करत उदरनिर्वाह करणारे हरिभाऊ...

Read more

12 एप्रिल आझाद मैदानात बार्टीच्या 861 विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप तत्काळ मंजूर करन्यासाठी एकजूट मोर्चा

याच अनुषंगाने पात्र संशोधक विद्यार्थी आझाद मैदानात अनिश्चित काळासाठी धरणे आंदोलन करत आहेत . शासनाने आमच्यासोबत जातीवाद केला असून आम्हाला...

Read more

अंधेरीतील कामगार रुग्णालय पूर्ववत सुरू करा -भिमेश मुतुला

केंद्रीय आरोग्य मंत्री डाॅ.भारती पवार यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे विभागाला दिले आदेश. बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया सोलापूर जिल्हा प्रतिनिधी...

Read more

सिंदखेडराजा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी असलेले राजेश्वर पवार यांची खातेनिहाय चौकशी करा !

.ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष डॉ . उबाळे यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार ! बुलढाणा प्रतिनिधी बुलढाणा जिल्ह्यातील सिनखेडराजा पंचायत...

Read more

औरंगाबाद सुभेदारी शासकीय विश्रामगृहाचे व्यवस्थापक रशीद शेख व इतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करा-विवेक जगताप

याप्रकरणी दोषींवर कारवाई करून शासनास अहवाल सादर करा, सार्व. बांधकाम विभाग महाराष्ट्र शासनाचे मुख्य अभियंत्यांना आदेश विवेक जगतातबहिष्कृत भारत-सोलापूर प्रतिनिधी...

Read more

उदयनगर गावातील प्रस्तावित असलेल्या चौपदरीकरण रस्ता काम मंजूर करावा

मा.ना.नितीनजी गडकरी साहेब यांना निवेदन (नागपुर येथे भेट घेऊन गावकर्यांच्या वतीने रफ़ीक शेख यांनी केली मागणी) बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ...

Read more

TISS SVE कडून विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याबद्दल तक्रार

शैक्षणिक वर्ष 2022- 23 प्रवेशित विद्यार्थ्यांना साठ हजार अधिक ,अनामत रक्कम पाच हजार रुपये (जे घेणे शासन निर्णय च्या विरोधात...

Read more
Page 2 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News