Uncategorized

डॉ. लखमावार कुटुंबीयातर्फे शनिवारी रत्नाळीमध्ये भव्य नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन!

धर्माबाद- ता.प्रतिनिधीधर्माबाद नगरपरिषद क्षेत्रातील रत्नाळी येथील कै.पोसानीबाई भाजीपाला विकणाऱ्या एका शेतकऱ्याच्या कुटुंबात डॉक्टरांची खान निर्माण झालेल्या लखमावार कुटुंबीयातर्फे आपल्या वडिलांना...

Read more

चला जाणून घेऊया, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेबद्दल….

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान या योजनेअंतर्गत पारंपारिक 18 प्रकारच्या कारागिरांना व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांची उन्नती करण्यासाठी...

Read more

नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेची धर्माबादमध्ये क्रिकेट सट्टयांवर धाड

धर्माबाद (प्रतिनिधि) - धर्माबादच्या नवा मोंढा भागात 23 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या विशेष पथकाने धाड टाकून क्रिकेट जुगार चालविणाऱ्या...

Read more

जोत्सना काळे विद्यार्थीनीच्या तक्रारी ची घेतली पुणे आयुक्तांनी दखल फर्ग्युसन कॉलेज ला दिले दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश……

बहिष्कृत भारत डिजिटल मिडिया प्रतिनिधी दि .22 याबाबत सविस्तर वृत असे की, जोत्सना काळे या विद्यार्थिनीने फर्ग्युसन काॅलेज मधून B.sc....

Read more

श्री शिवाजी विद्यालय मुख्य शाखा अकोला येथे मा. सौ.रूपालीताई चाकणकर अध्यक्ष महिला आयोग तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश यांचा विद्यार्थिनींशी संवाद हा कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमाकरिता श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक कार्यकारणी सदस्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. श्री सुरेश दादा खोटरे तर प्रमुख अतिथी मा.सौ रूपालीताई चाकणकर अध्यक्ष राज्य महिला आयोग, मा.श्री कृष्णा भाऊ अंधारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला,मा. श्री विजय भाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला मा.श्री अमोलजी मिटकरी आमदार विधान परिषद, सौ.मंदाताई देशमुख,सौ राऊत ताई,सौ वाकोडे ताई,सौ सोनखास्कर मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. अकोला सौ.सविता पाटेकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प.अकोला,श्री प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती, सौ आघा पांडे सदस्य महिला आयोग, सोनाली ताई ठाकूर सदस्य महिला आयोग, शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय ठोकळ सर उप मुख्याध्यापक श्री विलास गावंडे सर, शिक्षक प्रतिनिधी श्री अमर देशमुख,शिक्षकेतर प्रतिनिधी श्री पराग भाऊ ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम माननीय श्री सुरेश दादा खोटरे कार्यकारणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले, माननीय सौ. रूपालीताई चाकणकर यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले.प्रमुख पाहुण्यांचे स्वागत गीत व गौरव गीत म्हणून सौ. शुभांगी गावंडे मॅडम व संच यांनी केले तसेच माननीय सौ रूपालीताई चाकणकर यांचा सत्कार डॉ. सौ.निर्मला भामोदे मॅडम व सौ.छाया ठाकरे मॅडम यांनी केले .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय श्री.प्रकाश अंधारे शाळा तपासणी अधिकारी यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांच्या परिचय डॉ. सौ निर्मला भामोदे मॅडम यांनी करून दिला. कार्यक्रमाचे बहारदार संचलन श्री. विक्रम गावंडे सर, तर आभार प्रदर्शन सौ. कविता शेळके मॅडम यांनी केले.या कार्यक्रमाकरिता शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.

Read more

भोरसा भोरशी येथे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन समारोपीय सोहळा संपन्न

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी रघुनाथ गवई चिखली तालुक्यातील भोरसा भोरसी येथे रविवार दिनांक 1/10/2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध...

Read more

डासाळा शिवारात बिबट्याची दहशत शेतकऱ्यांनी शेतात जाने सोडले वनविभागाचे दुर्लक्ष

बुलढाणा जिल्ह्यातील उदयनगर पासुन जवळच असलेल्या डासाळा शिवारामध्ये सध्या हिंस्र प्राण्यांनी धुडगूस माजवला आहे गेल्या दोन महिन्यापासून डासाळा शिवारामध्ये आपल्या...

Read more

नाशिक: येवला तालुक्यातील विसापुर येथील विहिरीत पडला बिबट्या!अखेर दोन तासाच्या अथक प्रयत्नांनी बिबट्याला बाहेर काढण्यात यश..

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात असलेल्या मौजे विसापूर येथील शेतकरी संतोष सिताराम सोनवणे यांच्या शेतातील गट नंबर 211/2 मधील विहिरीत दिनांक...

Read more

Yeola: गुजरखेडे शिवारात बिबट्याचा धुमाकुळ! बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार..

येवला तालुक्यातील गुजरखेडे, विखरणी, खैरगव्हाण तसेच गोपाळवाडी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, यापूर्वी बिबट्याने दोन शेळ्यांवर हल्ला करून ठार केले...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

Recent News